'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 17:59 IST2021-09-03T17:51:33+5:302021-09-03T17:59:17+5:30
अनघाच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे.
अश्विनी महांगडेने अनघाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचे अपडेट देत असते.
नुकतेच अश्विनीने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या ड्रेसमध्ये तिने विविध पोज दिल्या आहेत.
अश्विनीच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
याशिवाय ती मेरे साई या हिंदी मालिकेत काम करते आहे.