Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Sushant Singh Rajput Pet Dog Fudge Dies : सुशांत सिंगचा लाडका ‘फज’ही जग सोडून गेला, बहिणीची भावुक पोस्ट - Marathi News | Sushant Singh Rajput Pet Dog Fudge Dies Sister Priyanka Pens Note | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंगचा लाडका ‘फज’ही जग सोडून गेला, बहिणीची भावुक पोस्ट

Sushant Singh Rajput Pet Dog Fudge Dies : सुशांत सिंग राजपूतच्या घरातील पाळीव श्वानाचं निधन झालंय. सुशांतची बहीण प्रियंकाने यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे... ...

जगातील सर्वात सुंदर महिला काळाच्या पडद्याआड, करिष्मा कपूरसोबतचं कनेक्शन माहित आहे का ? - Marathi News | most beautiful women and actress in the world dies at the age of 95 karishma kapoor had connection with her | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :जगातील सर्वात सुंदर महिला काळाच्या पडद्याआड

इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांनी ९५ व्या अखेरचा श्वास घेतला. जगातील सर्वात सुंदर महिला आणि अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. ...

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने सांगितलं राजकारणात न जाण्यामागचं खरं कारण; म्हणाला- मी माझ्या भावांसाठी............. - Marathi News | Ved actor Riteish deshmukh tells why he never go in politics | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Riteish Deshmukh: रितेश देशमुखने सांगितलं राजकारणात न जाण्यामागचं खरं कारण; म्हणाला- मी माझ्या भावांसाठी.............

रितेश देशमुखचं संपूर्ण कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात असताना त्याने मात्र मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय का घेतला ते जाणून घ्या. ...

Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | sharvari wagh wore saffron bikini like deepika padukone rope skirt like urfi javed | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Sharvari Wagh : सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.,. ...

Sharad Kelkar VIDEO : -अन् भर पार्टीत शरद केळकर झाला रोमॅन्टिक, पत्नीनं केलं किस - Marathi News | Marathi actor Sharad Kelkar Wife Keerti Gaekwad Party Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sharad Kelkar VIDEO : -अन् भर पार्टीत शरद केळकर झाला रोमॅन्टिक, पत्नीनं केलं किस

Sharad Kelkar : होय, शरद केळकर व त्याची पत्नी किर्तीचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल होतोय...या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.... ...

Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स ना तू, मग....? भारताची ब्युटी क्वीन हरनाज संधू पुन्हा झाली ट्रोल - Marathi News | miss universe 2021 winner harnaaz sandhu trolled for weight gain | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मिस युनिव्हर्स ना तू, मग....? भारताची ब्युटी क्वीन हरनाज संधू पुन्हा झाली ट्रोल

Harnaaz Sandhu : ‘मिस युनिव्हर्स 2022’ सोहळ्यातील हरनाजचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि सध्या त्याचीच चर्चा आहे. ...

Rakhi Sawant Marriage : 'भाईजानचा आदिलला एक फोन आणि...' राखी सावंतच्या नवऱ्याने लग्नाचा केला स्वीकार - Marathi News | salman khan called rakhi sawant husband adil khan said accept it or deny it but face it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आदिल तर सलमान खानचा 'जावई', भाईजानमुळे राखीच्या नवऱ्याने केला लग्नाचा स्वीकार

आदिलचे मतपरिवर्तन करणारा दिसरा तिसरा कोणी नसून सलमान खान असल्याचं राखीने स्वत: सांगितलं.  ...

Pallavi Joshi : 'द कश्मीर फाइल्स' फेम पल्लवी जोशी अपघातात जखमी, शूटिंगदरम्यान गाडीवरील ताबा सुटला - Marathi News | The kashmir files actress pallavi joshi injured a vhicle hits actress after loosing control vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pallavi Joshi : 'द कश्मीर फाइल्स' फेम पल्लवी जोशी अपघातात जखमी, शूटिंगदरम्यान गाडीवरील ताबा सुटला

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी यांचा अपघात झालाय. ...

... जेव्हा ऑडिशनच्या बहाण्याने 'या' अभिनेत्रीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता; "ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि... " - Marathi News | rashami desai faced casting couch revealed horrific experience know complete story | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :... जेव्हा ऑडिशनच्या बहाण्याने 'या' अभिनेत्रीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता

Rashami Desai Life Facts : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashami Desai) सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग एका मुलाखतीत सांगितला होता. ...