Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे. ...
Bigg Boss 16 :‘बिग बॉस 16’च्या घरात रोज नवे वाद होताना दिसतात. पण सध्या या घरात प्रेमाला उधाण आलं आहे. एकीकडे शालीन भनोट व टीना दत्ताच्या रोमान्समुळे हा शो चर्चेत आहे. दुसरीकडे आता आणखी एक लव्हस्टोरी बहरताना दिसतेय. ...
Janhvi Kapoor : बोनी कपूर व श्रीदेवी यांची लाडकी लेक जान्हवी कपूर रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये पुरती वेगळी आहे. ऑनस्क्रीन ती लाजऱ्या-बुजऱ्या सामान्य मुलीच्या भूमिका साकारते. पण ऑफस्क्रीन तिचा ग्लॅम अवतार थक्क करतो.... ...
Brahmastra : होय, ‘बायकॉट’ ट्रेंड फॉलो करत ‘ब्रह्मास्त्र’कडे पाठ फिरवणारे अनेकजण आता पश्चाताप करत आहेत. अरेरे, आम्ही या चित्रपटाला का बायकॉट केलं? हा सिनेमा चित्रपटगृहात का बघितला नाही? अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. ...
Ranbir kapoor : कपूर आणि भट कुटुंबीयांनी मिळून छोट्या राजकुमारीचे स्वागत केलं. लेकीला आपल्या कवेत घेताच राणबीर कपूरच्या डोळ्यांतील आनंद अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ...