Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"महाशिवरात्रीने व्हॅलेंटाइन डेचा नाश केला...", 'आशिकी' फेम अनु अग्रवालची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | anu agrawal said mahashivratri dissolve the valentines day | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"महाशिवरात्रीने व्हॅलेंटाइन डेचा नाश केला...", 'आशिकी' फेम अनु अग्रवालची ती पोस्ट चर्चेत

अनु अग्रवालने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. व्हॅलेंटाइन डे आणि महाशिवरात्रीनिमित्त अनु अग्रवालने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली होती.  ...

प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली; ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | veteran actress pravina deshpande sad demise at the age of 60 she was last seen in taskaree series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली; ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pravina Deshpande Passes Away: कॅन्सरवर केली होती मात, इमरान हाश्मीच्या 'तस्करी'मध्ये साकारेली भूमिका; सलमान खानसोबतही केलंय काम ...

'बिग बॉस'साठी कधी विचारणा झाली आहे का? अभिनेता सौरभ गोखलेने केला मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | have you ever been asked for bigg boss actor saurabh gokhale made a big revelation says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'साठी कधी विचारणा झाली आहे का? अभिनेता सौरभ गोखलेने केला मोठा खुलासा, म्हणाला...

'बिग बॉस'साठी कधी विचारणा झाली आहे का? अभिनेता सौरभ गोखलेने सगळंच सांगितलं, म्हणाला-"मला अनेकवेळा…" ...

'डॉन ३' वादात आमिर खानची मध्यस्थी? रणवीर-फरहानमधला वाद मिटवणार असल्याची चर्चा - Marathi News | ranveer singh and farhan akhtar dispute aamir khan interfere to resolve | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डॉन ३' वादात आमिर खानची मध्यस्थी? रणवीर-फरहानमधला वाद मिटवणार असल्याची चर्चा

रणवीर आणि फरहानमध्ये चांगलंच बिनसलं असल्याचं दिसत आहे. ...

'गँग्स ऑफ वासेपूर'मधील 'दुर्गा' सध्या काय करते? लग्नानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब - Marathi News | Gangs Of Wasseypur Actress Durga Aka Reema Sen Left Films Live With Husband Son See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'गँग्स ऑफ वासेपूर'मधील 'दुर्गा' सध्या काय करते? लग्नानंतर इंडस्ट्रीतून झाली अचानक गायब

Rohit Shetty : सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी - Marathi News | Rohit Shetty house firing conspiracy decoded upstf mumbai police arrests | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहितच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी

Rohit Shetty : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं गूढ आता हळूहळू उलगडत आहे. या खळबळजनक घटनेमागे एका सुनियोजित कटाचा खुलासा झाला आहे. ...

चाळीशी ओलांडलेल्या अभिनेत्रीला आई व्हायचं नाहीये! कारण सांगत म्हणाली- "माझं मूल जर..." - Marathi News | actress kavita kaushik dont want to become mother anymore at the age of 45 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :चाळीशी ओलांडलेल्या अभिनेत्रीला आई व्हायचं नाहीये! कारण सांगत म्हणाली- "माझं मूल जर..."

सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आई न होण्याचा निर्णय घेतात. प्रत्येकीची कारणं वेगळी असतात. अशातच एका अभिनेत्रीने आई न होण्याचं वेगळंच कारण सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

ब्यूटी विथ ब्रेन! ग्लॅमर विश्वाला रामराम करत IT क्षेत्रात नाव कमावतेय 'ही' अभिनेत्री; गुगल इंडियाची होती इंडस्ट्री हेड - Marathi News | papa kehte hai fame actress mayuri kango left bollywood and now work in publicis group as ceo know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ब्यूटी विथ ब्रेन! ग्लॅमर विश्वाला रामराम करत IT क्षेत्रात नाव कमावतेय 'ही' अभिनेत्री; गुगल इंडियाची होती इंडस्ट्री हेड

घारे डोळे अन् आरस्पानी सौंदर्य! सुपहिट सिनेमे देऊन इंडस्ट्रीला केला बायबाय, आता क्षेत्रात तिचा दबदबा ...

"चंद्रमुखी सुपरहिट झाला पण पुढे हातात काम नव्हतं...", अमृता खानविलकरने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा - Marathi News | amruta khanvilkar talk about chandramukhi success said i did not have work for 2 years | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"चंद्रमुखी सुपरहिट झाला पण पुढे हातात काम नव्हतं...", अमृता खानविलकरने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

चंद्रमुखी या सिनेमाने अमृताची सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. या सिनेमात अमृताने साकारलेली चंद्रमुखी प्रचंड गाजली. मात्र या सिनेमानंतर अमृता दोन वर्ष एकटी पडली होती. तिच्या हातात काम नव्हतं असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.  ...