Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्राजक्ता गायकवाड आई तुळजाभवानीच्या चरणी! सहकुटुंब घेतलं दर्शन - Marathi News | Prajakta Gaikwad Tulja Bhavani Temple Visit Family Photos News | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्राजक्ता गायकवाड आई तुळजाभवानीच्या चरणी! सहकुटुंब घेतलं दर्शन

प्राजक्ताने आपल्या कुटुंबासह तुळजापूर गाठलं. तिने यावेळी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म आणि कुलाचाराचे सर्व विधी पार पाडले. ...

"ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत, पण...", सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट - Marathi News | salim khan hospitalised leelavati dr gives health update said he is now stable | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत, पण...", सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट

९० वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता डॉक्टरांनी अपडेट दिले आहेत.  ...

पडद्यावर पुन्हा दिसणार वर्दीचा रुबाब! तीन भागांच्या यशानंतर 'मर्दानी ४' येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं  - Marathi News | rani mukerji mardaani 4 happen in future director abhiraj minawala share update  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पडद्यावर पुन्हा दिसणार वर्दीचा रुबाब! तीन भागांच्या यशानंतर 'मर्दानी ४' येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं 

तीन भागांच्या यशानंतर  'मर्दानी ४' सुद्धा येणार? दिग्दर्शकाने दिले संकेत, म्हणाले...  ...

'धुरंधर'मुळे स्टार झाली, आता 'शरारत' फेम आयेशा खानला मिळाला मोठा ब्रेक; अक्षय कुमारसोबत 'या' सिनेमात झळकणार - Marathi News | dhurandhar fame ayesha khan to shared screen with akshay kumar in bhagambhag 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर'मुळे स्टार झाली, आता 'शरारत' फेम आयेशा खानला मिळाला मोठा ब्रेक; अक्षय कुमारसोबत 'या' सिनेमात झळकणार

प्रसिद्धीझोतात आल्यानंतर आयेशा खानचं नशीबच आता उजळून निघालं आहे. अभिनेत्रीला अक्षय कुमारच्या सिनेमात मोठा ब्रेक मिळाला आहे.  ...

प्रभासचा 'फौजी' अन् रणबीरच्या 'रामायण'ची होणार टक्कर? महत्वाचं अपडेट समोर - Marathi News | prabhas starrer fauzi and ranbir kapoor starrer ramayan clash on box office | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रभासचा 'फौजी' अन् रणबीरच्या 'रामायण'ची होणार टक्कर? महत्वाचं अपडेट समोर

गेले काही सिनेमे फ्लॉप देऊनही प्रभासकडे आणखी चित्रपटांची रांग ...

"मला रिकामं बसवू नका, काम द्या..."; तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवने केलं भावुक आवाहन - Marathi News | Rajpal Yadav first reaction after coming out of jail because of fraud money case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला रिकामं बसवू नका, काम द्या..."; तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवने केलं भावुक आवाहन

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादवला फसवणुकीच्या एका प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने आता चित्रपटसृष्टीकडे कामासाठी मदतीचा हात मागितला आहे ...

१० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला... - Marathi News | Gaurav Khanna Divorce Rumors Clarification Wife Akanksha Chamola Cryptic Post Truth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला...

'बिग बॉस १९' चा विजेता गौरव खन्ना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार - Marathi News | Will Superstar Rajinikanth retire from acting his last film will be directed by daughter Soundarya | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार

भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ...

३७ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात केलं फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | naagin serial fame actress surbhi jyoti become mother soon flaunts baby bump in green anarkali dress photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :३७ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात केलं फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप

surbhi jyoti: मालिकाविश्वातील या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. ...