Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पडद्यावरील खाष्ट सासू! अभिनय असा की नजरेने नायिका व्हायची गपगार, 'या' अभिनेत्रीने बदलली 'खलनायिके'ची व्याख्या - Marathi News | indian cinema legendary actress lalita pawar dream ruined because of one slap | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पडद्यावरील खाष्ट सासू! अभिनय असा की नजरेने नायिका व्हायची गपगार, 'या' अभिनेत्रीने बदलली 'खलनायिके'ची व्याख्या

Lalita Pawar Death Anniversary: सहकलाकाराने कानाखाली मारला अन् करिअरची दिशा बदलली, खाष्ट सासू साकारून तिनं नायिकांची केलेली हवा टाईट ...

सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..." - Marathi News | Is Kareena Kapoor khan do roza after getting married to Saif Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..."

चाहत्यांच्या मनात वारंवार एक प्रश्न येतो की, सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना कपूर सुद्धा रोजा ठेवते का? तिने आपला धर्म बदलला आहे का? करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर आपल्या नावात 'खान' हे आडनाव नक्कीच जोडले आहे. ...

'या' चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी एकही रुपया घेतला नाही; तुर्कीमध्येही झालाय रिमेक - Marathi News | Amitabh Bachchan Black Movie Fees Sanjay Leela Bhansali Turkish Remake | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी एकही रुपया घेतला नाही; तुर्कीमध्येही झालाय रिमेक

अमिताभ बच्चन हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. ...

"माझे सुद्धा पैसे अडकलेत...", कलाकारांच्या थकीत मानधनावर मराठी अभिनेत्रीचं परखड मत, म्हणाली-"खूप वाईट…" - Marathi News | marathi television actress pinga ga pori pinga serial fame vidisha mhaskar talk about production houses delaying payment of artist | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"माझे सुद्धा पैसे अडकलेत...", कलाकारांच्या थकीत मानधनावर मराठी अभिनेत्रीचं परखड मत, म्हणाली-"खूप वाईट…"

"हे खूप वाईट…", कलाकारांच्या थकीत मानधनाच्या मुद्यावर मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली.... ...

"आमचं बाळ आमच्यासोबत नाही..."; मराठमोळ्या इन्ल्फ्लुएन्सर कपलच्या आयुष्यातील दुःखद क्षण - Marathi News | WANDERING MINDS marathi influencer couple sushil ahire kinjal damani lost their baby | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमचं बाळ आमच्यासोबत नाही..."; मराठमोळ्या इन्ल्फ्लुएन्सर कपलच्या आयुष्यातील दुःखद क्षण

मराठी इन्फ्लुएन्सर जोडीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वी या जोडीने आई-बाबा होणार ही बातमी शेअर केली होती. परंतु काही तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर बाळ गमावलं असल्याची भावुक बातमी सर्वांसोबत शेअर केली. ...

"घटस्फोटानंतर स्वतःला कोंडून घेतलं होतं" दुसऱ्या लग्नानंतर समांथाचं वक्तव्य, दुसरा नवरा राजबद्दल म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu On Divorce Struggle Marriage With Raj Nidimoru Maa Inti Bangaram | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"घटस्फोटानंतर स्वतःला कोंडून घेतलं" दुसऱ्या लग्नानंतर समांथाचं वक्तव्य, नवरा राजबद्दल म्हणाली...

समांथाचा भावनिक खुलासा; दुसरा नवरा राजमुळे आयुष्य बदललं; म्हणाली... ...

विजय देवरकोंडाच्या आई-बाबांना भावी सूनबाईंकडून आहेत 'या' अपेक्षा, म्हणाले-"त्याचं काम समजून घेणारी..." - Marathi News | south actor vijay devarakonda parents expectations from dream daughter in law before wedding with rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विजय देवरकोंडाच्या आई-बाबांना भावी सूनबाईंकडून आहेत 'या' अपेक्षा, म्हणाले-"त्याचं काम समजून घेणारी..."

"त्याला ज्या मुलीशी लग्न कराचंय ते करावं, पण..." विजय देवरकोंडाचे आई-वडील स्पष्टच म्हणाले, लग्नाच्या धामधुमीत 'तो' व्हिडीओ चर्चेत  ...

बाबो! प्राजक्ता माळीचं नो ब्लाऊज फोटोशूट, ओलांडल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा - Marathi News | marathi actress prajakta mali no blouse photoshoot hot look | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बाबो! प्राजक्ता माळीचं नो ब्लाऊज फोटोशूट, ओलांडल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा

तरुणांच्या मनातील क्रश असणारी प्राजक्ता माळी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवताना दिसते. आता प्राजक्ताच्या एका फोटोशूटने चाहत्यांची झोप उडवली आहे. ...

"माझं पत्नीवर प्रेम नाही, फक्त...'; लग्नाला २६ वर्ष झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | bhojpuri star nirhua lal yadav talk about he is not love with his wife after 26 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"माझं पत्नीवर प्रेम नाही, फक्त...'; लग्नाला २६ वर्ष झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याने अनेक वर्षांनी त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. आई-वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावल्याने माझं पत्नीवर प्रेम नाही, असा मोठा खुलासा त्याने केलाय. ...