Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'बद्दल विकी कौशल काय म्हणाला? - Marathi News | Vicky Kaushal Reaction Dhurandhar 2 Success Aditya Dhar Box Office Records | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'बद्दल विकी कौशल काय म्हणाला?

दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे. ...

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट - Marathi News | Farzi actor Bhuvan Arora and wife Vaneja Gupta announce pregnancy share adorable photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट

वयाच्या ३९ व्या वर्षी हा प्रसिद्ध अभिनेता बाबा होणार आहे. अभिनेत्याने केलेलं खास फोटोशूट चाहत्यांना आवडलं आहे ...

"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | milind gawali shared funny incident in his engagement ceremony post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा

मिलिंद गवळींच्या साखरपुड्याला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी साखरपुड्यात घडलेला एक मजेशीर किस्साही सांगितला आहे.  ...

'धुरंधर २'मध्ये झळकले पाकिस्तानी कलाकार? आदित्य धरच्या सिनेमासाठी ल्यारीमधून आलेले अ‍ॅक्टर्स, अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | dhurandhar 2 pakistani actors who belongs to lyaari work in ranveer singh aditya dhar movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर २'मध्ये झळकले पाकिस्तानी कलाकार? आदित्य धरच्या सिनेमासाठी ल्यारीमधून आलेले अ‍ॅक्टर्स, अभिनेत्याचा मोठा खुलासा

'धुरंधर २'मध्ये पाकिस्तानातील काही कलाकारांनीही काम केलं आहे. पाकिस्तानमधील ल्यारीमधले काही कलाकार रणवीरच्या 'धुरंधर २'मध्ये झळकले आहेत. सिनेमातील अभिनेता अभय अरोडाने याबाबत खुलासा केला आहे.  ...

'नो किस गर्ल' नावाने प्रसिद्ध होती बॉलिवूड अभिनेत्री, दिलीप कुमार यांच्यासोबत केलं काम; 'ती' एक चूक अन् करिअर संपलं - Marathi News | the unkissed girl of india actress nimmi became global sensation work with raj kapoor and dilip kumar know about her career and more information | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'नो किस गर्ल' नावाने प्रसिद्ध होती बॉलिवूड अभिनेत्री, दिलीप कुमार यांच्यासोबत केलं काम; 'ती' एक चूक अन् करिअर संपलं

नशीबाची साथ अन् बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री,कोण आहे ती? ...

सिद्धार्थ जाधवचा जबरा फॅन! हातावर काढला अभिनेत्याच्या चेहऱ्याचा टॅटू, चाहत्याचा वेडेपणा पाहून सिद्धू भारावला - Marathi News | fan tattoo siddharth jadhav face on his hand actor get emotional | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ जाधवचा जबरा फॅन! हातावर काढला अभिनेत्याच्या चेहऱ्याचा टॅटू, चाहत्याचा वेडेपणा पाहून सिद्धू भारावला

नाटकाच्या प्रयोगदरम्यान सिद्धार्थला त्याच्या चाहत्याकडून खास सरप्राइज मिळालं.सिद्धार्थ जाधवच्या टीममधील एक सदस्य आणि त्याच्या चाहत्याने थेट हातावरच सिद्धार्थ जाधवच्या चेहऱ्याचा टॅटू काढून  त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं.   ...

'धुरंधर' इतकीच जबरदस्त क्रेझ! ५१ वर्षानंतरही 'या' चित्रपटाचा कोणीही मोडू शकला नाही रेकॉर्ड - Marathi News | 51 years blockbuster movie sholay no one has been able to break the record craze like dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर' इतकीच जबरदस्त क्रेझ! ५१ वर्षानंतरही 'या' चित्रपटाचा कोणीही मोडू शकला नाही रेकॉर्ड

'धुरंधर'लाही टक्कर देतो 'हा' जुना चित्रपट! आतापर्यंत कोणीही मोडू शकलं नाही रेकॉर्ड ...

"लग्नानंतर आम्ही आता..."; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda honeymoon at koh samui thailand | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"लग्नानंतर आम्ही आता..."; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

रश्मिका-विजयच्या लग्नाला बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकांनी हजेरी लावली. आता लग्नानंतर रश्मिका-विजयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ...

'ठरलं तर मग' मधून अचानक गायब, पुन्हा येणार की नाही? चाहतीने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर  - Marathi News | marathi actress disha danade open up about on the discussion of exit from tharla tar mag serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग' मधून अचानक गायब, पुन्हा येणार की नाही? चाहतीने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर 

आता 'ठरलं तर मग' मध्ये येणार नाही का? चाहतीच्या त्या प्रश्नावर अभिनेत्री स्पष्ट शब्दांत म्हणाली... ...