मिनाक्षी करणार कमबॅक
By Admin | Updated: April 28, 2015 23:05 IST2015-04-28T23:05:53+5:302015-04-28T23:05:53+5:30
अभिनय आणि नृत्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री ‘घायल वन्स अगेन’ या सिनेमातून लवकरच कमबॅक करणार आहे.

मिनाक्षी करणार कमबॅक
अभिनय आणि नृत्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री ‘घायल वन्स अगेन’ या सिनेमातून लवकरच कमबॅक करणार आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी ‘घायल’ या सिनेमाचा सिक्वेल करत आहे. या सिनेमातील सनी देओल
आणि मिनाक्षी शेषाद्रीची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ‘टेक्सास’मध्ये संसार थाटलेल्या मिनाक्षीला विनवणी करण्यास सुरुवात केली आहे.