झक्कास जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 17:50 IST2016-04-17T12:20:50+5:302016-04-17T17:50:50+5:30
लय भारी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा शरद केळकर या अभिनेत्याने बॉलीवुडचा तगडा कलाकार जॉन अॅब्राहमसोबत एक झक्कास ...

झक्कास जोडी
ल भारी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा शरद केळकर या अभिनेत्याने बॉलीवुडचा तगडा कलाकार जॉन अॅब्राहमसोबत एक झक्कास क्लिक कैद केला आहे. यामुळे हे दोन्ही कलाकारांनी रॉकी हॅडसम या चित्रपटात एकत्रित काम केले होते. शरद केळकर या अभिनेत्याने मराठी इंडस्ट्रीसह बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील आपली जागा निर्माण केली आहे. पण या दोन तगडया कलाकारांचा हा किल्क पाहता लय भारी वाटतं हे खरं.
![]()