वाह क्या पोझ है....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:12 IST2016-10-04T10:57:57+5:302016-10-04T18:12:44+5:30
. अभिनेते महेश मांजरेकर यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व आपण अनेक चित्रपटांतून पाहिलेच ...
.jpg)
वाह क्या पोझ है....
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">.
अभिनेते महेश मांजरेकर यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व आपण अनेक चित्रपटांतून पाहिलेच आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील त्यांनी साकारलेले शिवाजी महाराज अप्रतिमच होते. नुकताच त्यांनी सोशलमीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या मागे भिंतीवर एक फ्रेम दिसते आहे. ती फ्रेम आहे महेश मांजरेकर यांचीच पण शिवाजी महाराजांच्या लुकमधील. शिवाजी महाराजांच्या फोटोच्या पुढे उभे राहून महेश मांजरेकर यांनी हा फोटो काढला आहे. हा फोटो पाहून खरंच, वाह क्या पोझ है असेच म्हणावे लागेल. .