​VIDEO : 'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 12:33 IST2016-08-25T07:03:02+5:302016-08-25T12:33:02+5:30

गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले ......

VIDEO: The first song of 'Jaundyana Balasaheb' is displayed! | ​VIDEO : 'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित !

​VIDEO : 'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित !


/>गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याल अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. सैराटनंतर अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं हे पहिलं गाणं आहे. 

Web Title: VIDEO: The first song of 'Jaundyana Balasaheb' is displayed!