छोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 13:11 IST2016-05-28T07:41:00+5:302016-05-28T13:11:55+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी प्रचंड गाजतायत. सोशल मीडियावर तर

This video is being done by a small parrot and Pradeep | छोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

छोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

tyle="font-family: 'arial unicode ms', sans-serif; color: rgb(70, 70, 70); line-height: 26px; font-size: 16px; padding-bottom: 6px;">नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी प्रचंड गाजतायत. सोशल मीडियावर तर या चित्रपटातील अनेक प्रसंगाचे व्हिडीओज मजेदार पद्धतीने व्हायरल होतात. अनेक ठिकाणी तर डब स्मॅशही केले जातायत.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. चित्रपटात लंगड्या जेव्हा परश्याला आर्ची आली रे अशी हाक मारतो त्यावेळचा प्रसंग लहानग्यांनी या व्हिडीओत सादर केलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

                    

            

          

Web Title: This video is being done by a small parrot and Pradeep