वीणा जामकर दिसणार हटक्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 15:20 IST2016-10-02T09:50:54+5:302016-10-02T15:20:54+5:30
मोजक्याच पण लक्षात राहणाºया भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जामकर नुकतीच फॅमिली हॉलिडे आटोपून पुन्हा कामाला लागली आहे. वीणाकडे सध्या ...
.jpg)
वीणा जामकर दिसणार हटक्या भूमिकेत
dir="ltr" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
मोजक्याच पण लक्षात राहणाºया भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जामकर नुकतीच फॅमिली हॉलिडे आटोपून पुन्हा कामाला लागली आहे. वीणाकडे सध्या दोन ते तीन चित्रपटांच्या आॅफर्स असल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या आगामी चित्रपटात हटके भूमिका साकारताना दिसणार आहे. लालबागची राणी या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच प्रसंशा झाली. शिवाय या भूमिकेसाठी तिला विविध चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. लहाणपनापासून रंगमंचावर रंगलेल्या वीणा जामकर हिला पुन्हा एका नव्या भूमिकेत पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसते.