आपल्या सौंदर्यांने तमाम रसिकांना आजही घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखाजींच्या सोंदर्याला खरोखर तोड नाही. ...
दोन सौदर्यवती एकत्र
/> आपल्या सौंदर्यांने तमाम रसिकांना आजही घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखाजींच्या सोंदर्याला खरोखर तोड नाही. तर मराठी इंडस्ट्रीतील ब्युटि क्वीन वर्षा उसगावकर यांच्या तारुण्याची तारीफ करु तेवढी कमी. असा या दोन सोंदर्यवती एकत्र आल्या अन त्यांनी हा स्पेशल क्षण कॅमेरॅत कायमचा उतरविला. रेखाजी अन वर्षा उसगावकर यांचा एक फोटो सध्या सोशल साईट्सवर चांगलाच वायरल झाला असुन अनेकांच्या सुपरलाईक्स या फोटोला मिळत आहेत.