मराठीमध्येही टॉलेस्ट कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:33 IST2016-02-04T06:03:56+5:302016-02-04T11:33:56+5:30

अमिताभ रेखा, अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी, विनोद खन्ना- परवीन बाबी,  जिनत अमान, रणबीर कपुर- दिपीका पादुकोन अशा कितीतरी हिंदी  चित्रपटसृष्टीतील ...

Toast Couple in Marathi too | मराठीमध्येही टॉलेस्ट कपल

मराठीमध्येही टॉलेस्ट कपल

िताभ रेखा, अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी, विनोद खन्ना- परवीन बाबी,
 जिनत अमान, रणबीर कपुर- दिपीका पादुकोन अशा कितीतरी हिंदी
 चित्रपटसृष्टीतील टॉलेस्ट जोड्या कायमच प्रेक्षकांच्या मनात राहिल्या आहेत.
परंतू मराठीमध्ये अशा जोड्या फारच कमी पहायला मिळाल्या. पण अंकुश
चौधरी आणि पुजा सावंत या जोडीने एकत्र येऊन मराठीमध्येही टॉलेस्ट कपल
असल्याचे दाखवून दिले आहे. दगडी चाळ या चित्रपटा दरम्यान हे दोघेही
आॅनस्क्रीन एकत्र आले होते. त्याच दरम्यान त्यांना एका कार्यक्रमासाठी फोटो
पोझ द्यायला सांगितली आणि त्याचवेळी त्यांच्या टॉलेस्ट जोडीने एकदम सर्वांचे
 लक्ष वेधुन घेतले. आता अंकुश-पुजाच्या जोडी पाठोपाठ कोणते मराठी टॉलेस्ट
कपल आपल्याला पडद्यावर पहायला मिळतेय ते पाहुयात.


 

Web Title: Toast Couple in Marathi too