स्ट्रॉबेरी या नाटकाचे टायटल सॉग प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:19 IST2016-06-29T12:49:16+5:302016-06-29T18:19:16+5:30
सुयश टिळक व सुरूची आडारकर यांच्या का रे दुरावा या मालिकेनंतर स्ट्राबेरी हे नाटक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या नाटकची लोकप्रियता पाहता, या नाटकाचे टायटल सॉग आता,व्हिडीओ रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
.jpg)
स्ट्रॉबेरी या नाटकाचे टायटल सॉग प्रदर्शित
सुयश टिळक व सुरूची आडारकर यांच्या का रे दुरावा या मालिकेनंतर स्ट्राबेरी हे नाटक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या नाटकची लोकप्रियता पाहता, या नाटकाचे टायटल सॉग आता,व्हिडीओ रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच या टायटस सॉगचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. रंगमंचावर असा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या नाटकातील सॉगमध्ये सर्वच कलाकारांचा आवाजदेखील देण्यात आला आहे. हे गाणे दत्ता पाटील यांनी लिहीले आहे. तसेच हा रंगमंचावरचा वेगळा प्रयत्न नक्कीच चाहत्यांच्या पसंतीस उतरेल.