या मराठी कलाकारांनी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 11:42 IST2017-02-21T06:12:33+5:302017-02-21T11:42:33+5:30
आज सगळीकडे मतदान करण्याची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क तर आहेच त्याबरोबरच कर्तव्यदेखील ...
.jpg)
या मराठी कलाकारांनी केले मतदान
आ सगळीकडे मतदान करण्याची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क तर आहेच त्याबरोबरच कर्तव्यदेखील आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने कित्येक युक्त्या लढविल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने मतदान करण्याविषयी जनजागृतीदेखील मोठया प्रमाणात झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आज सकाळपासून नागरिक मोठया प्रमाणात मतदान करत असल्याचे दिसत आहेत. एवढेच नाही तर, मतदान करून झाल्यानंतर सेल्फी टाकण्यास ही आजची तरूणाई विसरली नाही. फेसबुक, ट्वििटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल वेबसाइडवर मतदान केल्यानंतरच्या फोटोंची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार तरी कसे मागे राहतील.
आपल्या बिझी शेडयुल्डमधून वेळ काढून मोठया प्रमाणात मराठी कलाकारांनीदेखील मतदान केले असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईपासून वेगळया शहरात राहणारे कलाकार फक्त मतदानासाठी आपल्या शहरात पोहचवून जबाबदारीने मतदान करून नागरिकांसमोर एक आदर्श ठेवला असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कोणी फॅमिलीसोबत एकत्रित मतदाना केंद्रावर पोहोचवून मतदान केले आहे. अशा सर्व कलाकारांनी सोशलमीडियावर मतदान करून फोटो अपलोड केले आहेत. त्याचबरोबर आम्ही मतदान केले, तुम्ही मतदान करा असे आवाहनदेखील केले असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, रेणुका शहाणे, श्रुती मराठे, पुष्कर श्रोत्री, सुनिल बर्वे, अभिजीत केळकर, आर्या आंबेकर, भारत गणेशपुरे, सायली संजीव, प्रशांत दामले, हर्षदा खानविलकर,ऋतुजा बागवे, शुभांगी गोखले , स्वाती चिटणीस अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
![]()