तेजस्विनीला युवा गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:19 AM2016-01-16T01:19:18+5:302016-02-09T11:20:10+5:30

नुकताच प्रदर्शित झालेला 'तू हि रे' या चित्रपटात प्रथमच ग्लॅमरस लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडितला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

Tejaswiniila Youth Gaurav Award | तेजस्विनीला युवा गौरव पुरस्कार

तेजस्विनीला युवा गौरव पुरस्कार

googlenewsNext
कताच प्रदर्शित झालेला 'तू हि रे' या चित्रपटात प्रथमच ग्लॅमरस लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडितला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संस्कृततज्ज्ञ वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते नुकताच तेजस्विनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Tejaswiniila Youth Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.