टॅटूतून दिसते तुमचे व्यक्तिमत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 14:28 IST2016-10-04T08:58:40+5:302016-10-04T14:28:40+5:30
सध्या सगळ्या अभिनेत्रींमध्ये टॅटूची क्रेझ आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने काढलेल्या टॅटू हा मध्यंतरी चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर तेजस्विनीने पुन्हा एकदा ...
.jpg)
टॅटूतून दिसते तुमचे व्यक्तिमत्त्व
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या सगळ्या अभिनेत्रींमध्ये टॅटूची क्रेझ आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने काढलेल्या टॅटू हा मध्यंतरी चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर तेजस्विनीने पुन्हा एकदा नवा टॅटू काढला आहे. तिने तिच्या पाठीवर सुंदर असा हॅन्ड ऑफ फातिमा हा टॅटू काढला आहे. या टॅटूबद्दल लोकमत सीएनएक्सला तेजस्विनी सांगते, प्रत्येक टॅटूला काही अर्थ असतो. टॅटू का केवळ फॅशन नसून त्यातून त्या व्यक्तीची व्यक्तिमत्त्व झकळत असते. माझ्या या टॅटूमधून सकारात्मक, विश्वास आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक तसेच माझे फिल्म इंडस्ट्रीवर कुटुंबावर असलेल्या प्रेम दर्शवतो. तेजस्वनीचा हा टॅटू तिच्या चाहत्यांना ही खूप आवडला आहे,
![]()