स्वप्नील निघाला हॉलिडेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:36 IST2016-02-04T06:06:38+5:302016-02-04T11:36:38+5:30

    तरूणींचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी वर्षभराच्या केलेल्या कामातून रिलीफ मिळवा. तसेच पुणे मुंबई पुणे, फे्रंडस यासारखे सुपरहिट चित्रपट ...

Swapnil leaves for holiday | स्वप्नील निघाला हॉलिडेवर

स्वप्नील निघाला हॉलिडेवर

  
 
तरूणींचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी वर्षभराच्या केलेल्या कामातून रिलीफ मिळवा. तसेच पुणे मुंबई
पुणे, फे्रंडस यासारखे सुपरहिट चित्रपट दिल्यान्ांतर त्याचे सेलिब्रेशन व निवांतपणा मिळावा यासाठी  सहा
दिवस हॉलिडेवर निघाला आहे.मात्र तू कुठे निघाला आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.असे त्यांने केलेल्या
टिवीटमुळे कळाले आहे. त्याचबरोबर आपण सहा दिवस भेटणार नाही याचे देखील वाईट वाटते अशा भावना
त्याच्या शब्दातून व्यक्त होत होत्या.
 

Web Title: Swapnil leaves for holiday