सुप्रिया झाली बेशुद्ध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:39 IST2016-01-16T01:10:32+5:302016-02-10T08:39:12+5:30
सुप्रिया पाठक ही सध्या टीव्ही शो ' जाने क्या होगा रामा रे' आणि आगामी चित्रपट 'जीना इसी का नाम ...

सुप्रिया झाली बेशुद्ध!
स प्रिया पाठक ही सध्या टीव्ही शो ' जाने क्या होगा रामा रे' आणि आगामी चित्रपट 'जीना इसी का नाम हैं' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मुंबईबाहेर कामासाठी ती जवळपास १0 दिवस होती. पण तिची तब्येत अद्याप ठीक नाही. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर ती आली आणि सेटवर असतानाच तिला चक्कर आली.