स्पृहाच्या कॉलेज आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:08 IST2016-04-07T23:08:46+5:302016-04-07T16:08:46+5:30

          कोणाच्याही आयुष्यात त्यांच्या कॉलेजमधील आठवणी नेहमीच मनाच्या एका कोपºयाच बंदिस्त असतात. कॉलजमधील धमाल-मस्ती, वेगवेगळे ...

Sprague's College Memories | स्पृहाच्या कॉलेज आठवणी

स्पृहाच्या कॉलेज आठवणी


/>          कोणाच्याही आयुष्यात त्यांच्या कॉलेजमधील आठवणी नेहमीच मनाच्या एका कोपºयाच बंदिस्त असतात. कॉलजमधील धमाल-मस्ती, वेगवेगळे डेज नंतर सर्वजण मिस करतात. अशीच कॉलेजच्या मेमरिजना अभिनेत्री स्पृहा जोशी उजाळा देत आहे. स्पृपाने नूकतेच सोशल साईट्सवर तिच्या कॉलेजच्या दिवसातील साडीतील झक्कास फोटोज अपलोड केले आहेत. एवढेच नाही तर ती म्हणतीये, कॉलेजच्या आठवणी जागे करणारे हे फोटो पाहताना नेहमीच चेहºयावर हसु येते. 

Web Title: Sprague's College Memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.