नटसम्राट हा सिनेमा मराठीतील टॉप ग्रॉसर असल्याचे सोनाली कुलकर्णी सांगत आहे. एवढेच नाही तर आपले आवडते ...
नाना पाटेकर यांच्या सोबत सोनालीचे हॅपी मोमेंट्स
/> नटसम्राट हा सिनेमा मराठीतील टॉप ग्रॉसर असल्याचे सोनाली कुलकर्णी सांगत आहे. एवढेच नाही तर आपले आवडते अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत स्पेशल मोमेंट्स घालवायला मिळाल्याबद्दल ती जाम आनंदी आहे. नाना पाटेकरांसाठी तिने किंगसाईज, लिजेंडरी, काईंड हार्टेड अशी विशेषणे वापरुन त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आणि त्या हॅपी मोमेंटेसचा फोटोही शेअर केला आहे.
Web Title: Sonali's Happy Moments with Nana Patekar