घर आणि करिअरमध्ये उडाली स्मिताची ही तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 13:44 IST2016-09-05T08:14:24+5:302016-09-05T13:44:24+5:30

>घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या आपल्या आयुष्यात घर आणि करिअर यातला ताळमेळ...हे एक मोठं आव्हान प्रत्येक स्त्रीच्या नजरेसमोर आहे. सामान्य स्त्रीच्या ...

Smita's home and career started | घर आणि करिअरमध्ये उडाली स्मिताची ही तारांबळ

घर आणि करिअरमध्ये उडाली स्मिताची ही तारांबळ


style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;" />
>घड्याळ्याच्या काट्यावर फिरणाऱ्या आपल्या आयुष्यात घर आणि करिअर यातला ताळमेळ...हे एक मोठं आव्हान प्रत्येक स्त्रीच्या नजरेसमोर आहे. सामान्य स्त्रीच्या या कथेला सिनेअभिनेत्रींचाही अपवाद नाही. पप्पी दे पारूला या गाण्यातून प्रेक्षकांना भावलेली पारूही याच चक्रात अडकली आहे. घर आणि करिअर या दोघांमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचीही तारांबळ उडाली आहे. निमित्त आहे मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटाचे.... वॉन्टेड – अनवॉन्टेड च्या या जगात घर आणि करिअर चा मेळ साधताना बऱ्याचदा वॉन्टेड...अनवॉन्टेड कधी होते, हे आपले आपल्यालाही कळत नाही. असंच काहीसं स्मिताचे ही झाले आहे तिच्या येऊ घातलेल्या चित्रपट मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेडमध्ये....

Web Title: Smita's home and career started