​एक अलबेलाचे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 17:46 IST2016-05-29T12:16:43+5:302016-05-29T17:46:43+5:30

विद्या बालनच्या आगामी चित्रपट ‘एक अलबेला’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. विद्या बालननेही आपल्या ट्विटर अकाउंटवर हे पोस्टर ...

A single poster out | ​एक अलबेलाचे पोस्टर आऊट

​एक अलबेलाचे पोस्टर आऊट

द्या बालनच्या आगामी चित्रपट ‘एक अलबेला’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. विद्या बालननेही आपल्या ट्विटर अकाउंटवर हे पोस्टर शेअर के ले आहे. 

चित्रपटातील गीता बालीची भूमिका विद्या बालनने तर भगवान दादाची भूमिका मंगेश देसाई याने साकारली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार असून विद्या बालनने या चित्रपटाविषयी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: A single poster out