अवधुतला गायचेय शाहरुखसाठी गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 22:02 IST2016-02-20T05:02:00+5:302016-02-19T22:02:00+5:30
लडकियोंके दिलकी धडकन.... किंग आॅफ रोमान्स... किंग खान अशी बिरुदे मिरवून बॉलीवुडमध्ये बादशाही करणाºया शाहरुख खानचे ...

अवधुतला गायचेय शाहरुखसाठी गाणे
मी शाहरुखचा खुप मोठा चाहता आहे. आणि मला एकदा त्याच्यासाठी गाणे गायचा चान्स मिळावा अशीच अवधुतची इच्छा आहे. त्याने सोशन वेबसाईटवर असे लिहिले आहे कि , शाहरुख मी तुझा खुप खुप मोठा फॅन आहे. आणि एक दिवस मला तुझ्यासाठी गायला नक्कीच आवडेल असे त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच सांगितले. अवधुतची ही इच्छा लवकरच पुर्ण होवो. आता अवधुत शाहरुखसाठी कधी गातोय याचीच आपण प्रतिक्षा करुयात.
{{{{twitter_post_id####
}}}}Mr. Shahrukh Khan!! I'm also a big big FAN of yours!! And I promise.. One day you will be singing on screen like... https://t.co/U0eFXjmY4K— Avadhoot Gupte (@AvadhootGupte) February 18, 2016