सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या आगामी चित्रपट लॉस्ट अ‍न्ड फाऊंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:11 IST2016-02-04T05:21:23+5:302016-02-08T05:11:36+5:30

             कोणताही चित्रपट त्याच्या नावाने ओळखला जातो. परंतू काहीवेळेस निर्मात्या दिग्दर्शकांसहित सर्व टिमलाच चित्रपटाचे नाव नक्की ठेवायचे काय ...

Siddhartha Chandekar and Sphruha Joshi's upcoming movie, Lost and Found | सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या आगामी चित्रपट लॉस्ट अ‍न्ड फाऊंड

सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या आगामी चित्रपट लॉस्ट अ‍न्ड फाऊंड

 
r />           कोणताही चित्रपट त्याच्या नावाने ओळखला जातो. परंतू काहीवेळेस निर्मात्या दिग्दर्शकांसहित सर्व टिमलाच चित्रपटाचे नाव नक्की ठेवायचे काय हा प्रश्न पडतो. असेच काही झाले होते सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या आगामी चित्रपटा संदर्भात. आपल्या आयुष्यातील हरवलेल्या गोष्टी या आपल्याया आपल्यातच सापडतात. फक्त त्यासाठी स्वत:ला शोधले पाहीजे अशा अनोख्या विषयावर भाष्य करणारा आणि लोकांमधील एकटेपणावरील विषय समर्पकपणे मांडण्यात आलेल्या चित्रपटाचे नावच टिमला सापडले नव्हते.

      याबाबत सिद्धार्थशी संवाद साधला असता तो म्हणाला, चित्रपटाचा विषयच असा होता कि आमच्यासमोर तीन-चार नावे होती. मग कोणते नाव जास्त चांगले वाटते, सुट होते याबद्दल आम्ही बरीच चर्चा केली आणि अगदी शेवटच्या दिवशी लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड हे नाव फायनल केले. अखेर टिमला त्यांच्या चित्रपटाचे नाव सापडले. आता प्रक्षेकांना या चित्रपटातील हरवलेली नाती सापडतायत का ते पाहुयात.

sidharth chandekar
 

Web Title: Siddhartha Chandekar and Sphruha Joshi's upcoming movie, Lost and Found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.