श्रियाचा रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 16:33 IST2016-08-21T11:03:22+5:302016-08-21T16:33:22+5:30

किंग खान शाहरू ख खान यांच्या फॅन चित्रपटावेळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिची चर्चा बरीच रंगली होती. श्रियाच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी देखील तिचे खूप कौतुक करण्यात आले होते.

Shreya's Rampowak | श्रियाचा रॅम्पवॉक

श्रियाचा रॅम्पवॉक

ंग खान शाहरू ख खान यांच्या फॅन चित्रपटावेळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिची चर्चा बरीच रंगली होती. श्रियाच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी देखील तिचे खूप कौतुक करण्यात आले होते. श्रिया नुकतीच एका स्टाइल वॉक शोची शो टॉपर बनली होती. या शोमध्ये श्रिया एकदम ग्लॅमर दिसत आहे. ब्लॅक कलरचा स्कर्ट व त्याच कलरचा टॉप त्याचबरोबर ज्वेलरी यामध्ये श्रिया खरचं खूप छान दिसत आहे. तर या शोमध्ये देखील तिने तिच्या स्टाइल वॉकने प्रेक्षकांची मनं जिंकली. 



Web Title: Shreya's Rampowak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.