साडीतल्या सोनालीच्या विविध अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 11:37 IST2018-05-18T06:07:42+5:302018-05-18T11:37:42+5:30
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे.विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.रसिक तिच्या भूमिकेला जितकी पसंती देतात तितकीच तिच्या सौंदर्यावरही फिदा होतात. साडी परिधान केलेल्या सोनालीच्या अदांनी तर सा-यांनाच वेड लावलं आहे. सोनालीच्या सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय. तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.साडीतल्या वेगवेगळ्या अदांनी जणू काही सोनालीच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.

साडीतल्या सोनालीच्या विविध अदा
अ िनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे.विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.रसिक तिच्या भूमिकेला जितकी पसंती देतात तितकीच तिच्या सौंदर्यावरही फिदा होतात. साडी परिधान केलेल्या सोनालीच्या अदांनी तर सा-यांनाच वेड लावलं आहे. सोनालीच्या सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय. तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.साडीतल्या वेगवेगळ्या अदांनी जणू काही सोनालीच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे.विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.रसिक तिच्या भूमिकेला जितकी पसंती देतात तितकीच तिच्या सौंदर्यावरही फिदा होतात. साडी परिधान केलेल्या सोनालीच्या अदांनी तर सा-यांनाच वेड लावलं आहे. सोनालीच्या सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय. तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.साडीतल्या वेगवेगळ्या अदांनी जणू काही सोनालीच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.
![]()