शशांकचं श्वानप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 09:15 IST2016-02-16T16:15:33+5:302016-02-16T09:15:33+5:30

लिवूडस्टार व त्यांचे श्वान नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात, तर मराठी कलाकारदेखील कसे मागे पडतील. 

Shashank's dog love | शशांकचं श्वानप्रेम

शशांकचं श्वानप्रेम

लिवूडस्टार व त्यांचे श्वान नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात, तर मराठी कलाकारदेखील कसे मागे पडतील. नुकतेच तरुणाईचा लाडका शशांक केतकर याने श्वानसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तसेच त्याच्या फॅमिलीचा फोटोदेखील त्याने आपल्या या श्वानाला जागा दिली आहे.





Web Title: Shashank's dog love