आर्चीची बॅन्जो मध्ये सैराट एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 16:33 IST2016-05-23T11:01:33+5:302016-05-23T16:33:12+5:30
एकीकडे अजून सैराटची जादू अजून प्रेक्षकांच्या मनातून जायचं नाव नाही घेत तर दुसरीकडे आर्चीबाबत नवीन बातमी कानी पडते. उत्सुक ...
.jpg)
आर्चीची बॅन्जो मध्ये सैराट एन्ट्री?
ए ीकडे अजून सैराटची जादू अजून प्रेक्षकांच्या मनातून जायचं नाव नाही घेत तर दुसरीकडे आर्चीबाबत नवीन बातमी कानी पडते. उत्सुक असाल ना, नेमकी काय भानगड आहे...काय ते लवकर सांगा असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असेल.
रवि जाधव दिग्दर्शित पहिला वहिला हिंदी चित्रपट बॅन्जो या चित्रपटात आर्ची उर्फ रिंकू राजगुरु पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. एकाच वेळी सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का असेल ना आणि आनंदाची पण गोष्ट असेल.
बॅन्जो या चित्रपटात रितेश देशमुख आणि नारगिस फकरी यांची प्रमुख भूमिका आहे. तर पाहूयात लवकरच सैराट आर्ची काय सैराट एंट्री मारते बॉलिवूडमध्ये.
![]()