अनुराग आणि अमृताचा कान्स फेस्टीवल मध्ये सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:55 IST2016-05-25T11:25:30+5:302016-05-25T16:55:30+5:30
बालकपालक, किल्ला या चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने अमृता सुभाष हीने सर्वांना मोहीत केले आहे. आता अमृता अनुराग कश्यप च्या ...

अनुराग आणि अमृताचा कान्स फेस्टीवल मध्ये सेल्फी
ब लकपालक, किल्ला या चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने अमृता सुभाष हीने सर्वांना मोहीत केले आहे. आता अमृता अनुराग कश्यप च्या रामन राघव २.० या हिंदी चित्रपटामधून बॉलिवूड मध्ये एन्ट्री करणार आहे. तसेच ही दोघे कान्स फेस्टीवल मध्ये गेले असता, त्यांनी कान्स फेस्टीवल चे झगमगाट पाहता फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.