देवदत्त-श्रृतीचा झक्कास सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:20 IST2016-09-01T10:50:57+5:302016-09-01T16:20:57+5:30
मालिका आणि चित्रपटातून घराघरात पोहचलेले देवदत्त नागे आणि श्रृती मराठे एकाच ...

देवदत्त-श्रृतीचा झक्कास सेल्फी
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
मालिका आणि चित्रपटातून घराघरात पोहचलेले देवदत्त नागे आणि श्रृती मराठे एकाच फ्रेममध्ये झळकले आहेत. आता हे दोघे एकत्र कशासाठी आले असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. तर नूकताच देवदत्त आणि श्रृतीने एक झक्कास सेल्फी घेतल्याचे समजत आहे. आणि गंमत म्हणजे या दोघांचा हा सेल्फी फोटो व्हायरल झाला नाही तर चक्क सेल्फी काढतानाचा एक फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे. या फोटोमध्ये हे दोघेही एकदम मस्त मुड मध्ये दिसत आहेत. देवदत्तने यामध्ये निळ््या रंगाचा टिशर्ट घातला आहे. तर श्रृती पांढºया रंगाच्या टॉप मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. एका मॉल मध्ये या दोघांनीही हा सेल्फी घेतल्याचे समजतेय. आता हे दोघे मॉल मध्ये शॉपिंग करण्यासाठी गेले होते, की कोणत्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान हा फोटो काढलाय हे तरी अजून समजले नाही. परंतू हा फोटो पाहता देवदत्त आणि श्रृतीची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल असे वाटते.