संजय करणार अभिनय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 17:30 IST2016-11-30T17:30:39+5:302016-11-30T17:30:39+5:30
दिग्दर्शक संजय जाधवने अनेक चांगले मराठी चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आता संजय दिग्दर्शकाच्या भूमिकेत नाही तर एक अभिनेता म्हणून ...
.jpg)
संजय करणार अभिनय ?
िग्दर्शक संजय जाधवने अनेक चांगले मराठी चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आता संजय दिग्दर्शकाच्या भूमिकेत नाही तर एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचे समजतेय. लवकरच संजय एका मराठी चित्रपटामध्ये इंटरेस्टींग भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय. आता संजय नक्की अभिनय करणार का? किंवा तो कशा प्रकारच्या भूमिकेत प्रेक्षकांना मोठ्या पडदयावर दिसणार या गोष्टी अजून तरी समोर आलेल्या नाहीत. परंतू आता संजय कोणच्या तरी दिग्दर्शना अंतर्गत काम करणार म्हणजे नक्कीच धमाल येणार आहे. दुनियादारी सारखा सुपरहिट सिनेमा संजयने मराठी चित्रपटसृष्टीला दिला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा विषय हा प्रमकहाणी असला तरी, प्रेमकथा वेगळ््या धाटणीने मांडणारा तो एकमेक दिग्दर्शक आहे असे म्हटंल्यास वावगे ठरणार नाही.