फोटोकॉपी या चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 12:33 IST2016-08-14T09:19:41+5:302016-08-17T12:33:06+5:30
सध्या फोटोकॉपी या चित्रपटातील पिपाणी या गाण्याची धूम आहे. आता याच चित्रपटातील एक रोमँटिक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या रोमँटिक गाण्याची झलक नुकतीच सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
.jpg)
फोटोकॉपी या चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रदर्शित
ध्या फोटोकॉपी या चित्रपटातील पिपाणी या गाण्याची धूम आहे. आता याच चित्रपटातील एक रोमँटिक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या रोमँटिक गाण्याची झलक नुकतीच सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आली आहे. तू जिथे मी तिथे हे रोमँटिक सॉग आहे. या गाण्याला स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी आवाज दिला आहे. तर निलेश मोहरिर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि गाण्याचे बोल अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत. चला तर पाहूयात पिपाणी या गाण्याप्रमाणेच तू तिथे मी हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का?