आर्ची आणि परश्याचे रोमॅण्टिक क्लिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 12:23 IST2016-04-28T06:53:03+5:302016-04-28T12:23:03+5:30
सैराट या चित्रपटाची झिंग सध्या सर्व महाराष्ट्रालाच चढली आहे. त्यातील गाणे असो या आर्चीची बुलेट असो या परश्याचे प्रेम ...

आर्ची आणि परश्याचे रोमॅण्टिक क्लिक
स राट या चित्रपटाची झिंग सध्या सर्व महाराष्ट्रालाच चढली आहे. त्यातील गाणे असो या आर्चीची बुलेट असो या परश्याचे प्रेम सर्वाना या जोडीचे देखील वेड लागलयं. तसेच सैराटचे प्रमोशनदेखील जोरदार चालू आहे. समाजाच्या अगदी रसातळापर्यत या चित्रपटाने धूम केली आहे. नुक तेच प्रमोशन फंडा म्हणून मराठी कलाकारांनीदेखील झिंगाट गाण्यावर टेका धरणाºया या व्हिडीओला देखील तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता, यापुढचे प्रमोशन फंडाचे एक पाऊल पुढे टाकत आर्ची आणि परश्या म्हणजेच रिकु राजगुरू आणि आकाश ठोसर या हिट जोडीने मुंबई येथे शांत समुद्रकिनारी रोमॅण्टिक फोटोसेशन केले आहे. या किलकमध्ये ही जोडी एकदम झक्कास दिसत आहे. त्यांचे फोटोसेशन सोशलमिडीयावरदेखील सैराट ठरत आहे.
![]()
![]()