रितेशचे फेव्हरेट साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 05:38 IST2016-02-25T12:38:17+5:302016-02-25T05:38:17+5:30

         चित्रपटांमधील मेलेडि साँग्जचे दिवाने तर सर्वच असतात. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींनादेखील त्यांच्या चित्रपटातील गाण्यांची क्रेझ असतेच. एखादे ...

Ritesh's favorite song | रितेशचे फेव्हरेट साँग

रितेशचे फेव्हरेट साँग


/>         चित्रपटांमधील मेलेडि साँग्जचे दिवाने तर सर्वच असतात. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींनादेखील त्यांच्या चित्रपटातील गाण्यांची क्रेझ असतेच. एखादे तरी फेव्हरेट साँग असतेच. आता पहा ना  पिया.... ओरे पिया... या रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या रोमँटिक गाण्याने सर्वच तरुणांना वेड लावले होते. कॉलेजियन्सच्या मोबाईल साँग्ज लीस्ट मध्ये आणि रिंगटोनला हे गाणे वाजायचेच. एवढी पॉप्युलॅरिटी मिळलेले हे गाणे रितेशचे सुद्धा फेव्हरेट साँग आहे, असे आम्ही नाही तर तोच म्हणतोय. पिया..ओरे पिया हे माझे फेव्हरेट साँग असलेयाचे तो सर्वांना सांगतोय. रितेशच्या एका फॅनने त्याला विचारले तुझ्या अन जेनेलियाच्या चित्रपटातील कोणते गाणे तुला आवडते. तर त्यावर रितेश म्हणतोय पिया.. ओरे पिया हे गाणे माझे सर्वात फेव्हरेट आहे. एवढेच नाही तर तेरे नाल लव हो गया हा चित्रपट रितेश-जेनेलियाच्या लग्नानंतरचा पहिला सिनेमा असल्याने त्यांची केमिस्ट्री या गाण्यता अधिकच खुललेली दिसते असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: Ritesh's favorite song