रितेश देशमुख व नर्गिस फकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:47 IST2016-02-10T05:17:04+5:302016-02-10T10:47:04+5:30
रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. कारण चित्रपटात मराठमोळा रितेश देशमुखसोबत बॉलीवुड चुलबुली नर्गिस फकरी ...

रितेश देशमुख व नर्गिस फकरी
र ी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. कारण चित्रपटात मराठमोळा रितेश देशमुखसोबत बॉलीवुड चुलबुली नर्गिस फकरी झळकणार आहे. हीच उत्सुकता पूर्ण करणारा एक फोटो रितेशने टिविटरवर शेअर केला आहे. तसेच या फोटोच्या माध्यमातून आपल्या फॅन्सची ही उत्सुकता व इच्छादेखील त्याने पूर्ण केली आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Why so serious nargis ? #banjo@Riteishdpic.twitter.com/4np65yCcF2— Nargis (@NargisFakhri) February 10, 2016