रितेश आणि सोनालीचा लई भारी क्लिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 12:00 IST2016-04-03T18:47:39+5:302016-04-03T12:00:35+5:30
मराठी मुलगा रितेश देशमुख या अभिनेत्याने बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत देखील लई भारी या चित्रपटाने ...
.jpg)
रितेश आणि सोनालीचा लई भारी क्लिक
म ाठी मुलगा रितेश देशमुख या अभिनेत्याने बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत देखील लई भारी या चित्रपटाने एन्ट्री केली. त्याच्या या मराठी एन्ट्रीने देखील मराठी बॉक्सआॅफीसवर करोंडोचा गल्ला मिळवून दिला. अशा या मराठमोळी अभिनेता रितेश देशमुख व पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीचा यांचा लई भारी क्लिक सोशलवेबसाइडवर झळकत आहे. ब्लॅक कलरचा कॉश्च्युम, रेड कलरची ज्वेलरी व हॅगीग हेअरींगसमध्ये सोनाली खूपच छान दिसत होती तर वेस्टन व पारंपारिक कॉश्च्युम,हटके हेअरस्टाईल व स्पेक्समध्ये रितेश एकदमच हॅण्डसम दिसत होता. चित्रपटसृष्टीतील हे स्टार कलाकार या किल्कमध्ये एकदम झक्कास व लई भारी दिसत आहे. तसेच हा क्लिक पाहून पुन्हा ग्रॅड मस्ती या चित्रपटाची आठवण झाली असणार हे नक्की.
![]()