फॅन असा अवलीय व्यक्ती असतो की तो आपल्या आवडत्या हिरोसाठी काही पण करायला तयार असतो. ...
रिस्पेक्ट आर फॅन
/> फॅन असा अवलीय व्यक्ती असतो की तो आपल्या आवडत्या हिरोसाठी काही पण करायला तयार असतो. आवडत्या हिरोची वा हिरोइनची एका झलक साठी तो वेड्यासारखा धडपडत असतो. फॅन मुळेच कलाकार सुपस्टार बनतात असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. सर्व कलाकारांनी आपल्या फॅन्स ची रिस्पेक्ट केली पाहिजे असा संदेश क्रांती रेडकर सध्या सर्वांना देत आहे. तीने नुकतेच टष्ट्वीट केले आहे. ती म्हणाली, कूठेही आपल्याला आपले फॅन्स भेटू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फॅन्सची रिस्पेक्ट केली पाहिजे. बहुदा कलाकारांचे आपल्या फॅन्सकडे दुर्लक्ष हेत असते, परंतू फॅन्स आवडत्या कलाकाराकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. त्यामुळे प्रत्येक कलाकारांने आपल्या चाहत्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे असे क्रांतीचे म्हणने काही चूकीचे नाही आहे.