या कारणामुळे अभिनेत्री नेहा जोशीच्या 'या' फोटोची होतेय चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:35 IST2018-01-04T09:05:44+5:302018-01-04T14:35:44+5:30
cnxoldfiles/a>आता पुन्हा एकदा नेहाचा हॉट अंदाज समोर आला आहे. नेहाच्या या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय.नेहा जोशीने ...

या कारणामुळे अभिनेत्री नेहा जोशीच्या 'या' फोटोची होतेय चर्चा?
cnxo ldfiles/a>आता पुन्हा एकदा नेहाचा हॉट अंदाज समोर आला आहे. नेहाच्या या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय.नेहा जोशीने पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे.याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावर 'आवाज या सिरीजमधील जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारल्यानंतर मोठ्या पडद्यावर लक्ष्मीबाई टिळक साकारण्याची इच्छा असल्याचे नेहाने सिएनएक्समस्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.याशिवाय हिंदीत मकरंद देशपांडेनेदिग्दर्शित केलेलं 'जोक' आणि धर्मवीर भारती यांच्या कवितावर आधारित 'कनुप्रिया' ही दोन नाटकंही नेहाने केली आहेत याशिवाय मराठी रंगभूमीवर 'वाडा चिरेबंदी' नाटकातल्या नेहाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.