सखीचा लुक चेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 16:34 IST2016-04-20T11:04:15+5:302016-04-20T16:34:15+5:30

         कोणत्याची कलाकारांना त्यांच्या परटिक्युलर भुमिकेसाठी एक लुक कॅरी करावा लागतो. जसे त्यांचे कॅरेक्टर असते तसाच ...

Really look change | सखीचा लुक चेंज

सखीचा लुक चेंज


/>         कोणत्याची कलाकारांना त्यांच्या परटिक्युलर भुमिकेसाठी एक लुक कॅरी करावा लागतो. जसे त्यांचे कॅरेक्टर असते तसाच पेहराव करुन प्रेक्षकांसमोर यावे लागते. मग काहीवेळस या कलाकारांची खरी ओळख पुसली जाऊन प्रेक्षक त्यांना त्याच भुमिकेत पसंत करु लागतात अन त्याच नावाने ओळखुही लागतात. आपल्याला आवडणारी हिरोईन ही खºया आयुष्यात पण अशीच आहे असेच जणु काही त्यांना वाटू लागते. मग एखाद्या भुमिकेत अडकुन न राहता आपणही व्हरसटाईल अ‍ॅक्टर आहोत अन कोणतीही भुमिका किंवा लुक आपण कॅरी करु शकतो यासाठी मग कलाकारांना मेकओवरच करावा लागतो. आता पहा ना एका मालिकेमध्ये अगदी सोज्वळ सलवार कमीज मध्ये दिसणारी आपली सिंपल ब्युटी सखी गोखले ही मात्र रिअल लाईफ मध्ये फार मॉर्डन आहे. असे आम्ही नाही तर सखीचे सध्या सोशल साईट्सवर रिवील होणारे फोटोच सांगतात. मॉर्डन लुकमध्ये सखी अतिशय झक्कास दिसते. तिचा नूकताच साडीतील एक फोटो सध्या सोशल साईट्सवर वायरल होत असुन यामध्ये तिचा अतिशय डिफरंट लुक दिसत आहे. सखी या फोटोत ग्लॅमरस दिसत असुन या तिच्या या इंडो-वेस्टर्न स्याईलला तिचे चाहते लाईक करीत आहेत. 

Web Title: Really look change