रवी जाधव यांचा गणपती उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 16:13 IST2016-09-04T10:43:31+5:302016-09-04T16:13:31+5:30

संपूर्ण शहर गणपतीच्या आगमनासाठी जय्यत तयारीत आहे. यामध्ये आपले मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक रवी ...

Ravi Jadhav's Ganpati festival | रवी जाधव यांचा गणपती उत्सव

रवी जाधव यांचा गणपती उत्सव

पूर्ण शहर गणपतीच्या आगमनासाठी जय्यत तयारीत आहे. यामध्ये आपले मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक रवी जाधव हे मोठया उत्साहाने स्वत: गणपतीची मुर्ती तयार करत आहेत. त्यांनी गणपतीची मुर्ती घडवितानाचे काही फोटो सोशलमिडीयावर अपलोड केले आहेत. तसेच आपला देव व आपले दैवत स्वत: घडविण्यातच खरा आनंद आहे. मोरय्या असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे. 

Web Title: Ravi Jadhav's Ganpati festival