जावेद जाफरीचे मराठी चित्रपटासाठी रॅप सॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 09:49 IST2016-05-12T04:19:22+5:302016-05-12T09:49:22+5:30

आपल्या विनोदाने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता जावेद जाफरी आता, पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीट रॅपसॉग गाणार आहे. या ...

Rap Song for Javed Jafri's Marathi Film | जावेद जाफरीचे मराठी चित्रपटासाठी रॅप सॉग

जावेद जाफरीचे मराठी चित्रपटासाठी रॅप सॉग

ल्या विनोदाने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता जावेद जाफरी आता, पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीट रॅपसॉग गाणार आहे. या रॅप सॉगमधून 
आजच्या तरुणाईला बदल घडवायची जाणीव तो करून देणार आहे. या मराठमोळ्या रॅपसॉंगला दिलेला हिंग्लिश शब्दांचा तडका हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. तसेच  या गाण्याचे बोल असलेल्या या रॅपसॉंगमधून आजची राजकीय परिस्थिती दर्शवत तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून देणार आहे. आपली आजची परिस्थिती ही खरंच विचार करायला लावणारी आहे. आजच्या तरुणाईने विचार करत ही परिस्थिती बदलावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या रॅपसॉंगच्या माध्यमातून हा विचार तरुणाईपर्यंत पोहचवता येणार आहे. 

Web Title: Rap Song for Javed Jafri's Marathi Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.