प्रथमेशचा नवीन चित्रपट झिपºया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:44 IST2016-06-17T08:14:53+5:302016-06-17T13:44:53+5:30

 टाइमपास या चित्रपटातून तरूणाईला वेड लावणारा अभिनेता प्रथमेश परब याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. झिपºया हे ...

Pruthmesh's new movie Zip º | प्रथमेशचा नवीन चित्रपट झिपºया

प्रथमेशचा नवीन चित्रपट झिपºया

 
ाइमपास या चित्रपटातून तरूणाईला वेड लावणारा अभिनेता प्रथमेश परब याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. झिपºया हे चित्रपटाचे नाव असून केदार वैदय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ लेखक यांनी लिहीलेल्या दिपक या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी या कलाकारांचादेखील समावेश आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रथमेश परब म्हणाला, पस्तीस टक्के पास हा चित्रपट महिन्याच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. पण झिपºया या चित्रपटाचे प्रमोशन प्लॅनिंग चालू आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तसेच मी स्वत: देखील या दोन चित्रपटाची उत्साहाने वाट पाहत आहे.  

Web Title: Pruthmesh's new movie Zip º

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.