प्रियाने का मागितली माफी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 13:50 IST2016-09-05T08:16:27+5:302016-09-05T13:50:00+5:30
प्रिया बापट आपल्या वेगळ््या अभियशैलीमूळे नहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिका आणि ...

प्रियाने का मागितली माफी ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
प्रिया बापट आपल्या वेगळ््या अभियशैलीमूळे नहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिका आणि चित्रपटातून प्रियाने वेगवेगळ््या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजनच केले आहे. पण आता प्रिया तिच्या चाहत्यांची माफी मागत आहे. प्रियाने असे काय केले की तिला चाहत्यांची माफी मागावी लागली हा प्रश्न तुम्हालाही पडला ना. तर जरा थांबा गोंधळून जाऊ नका. प्रियाने सोशल मिडियावर चाहत्यांची माफी मागितली कारण प्रिया तिच्या चाहत्यांना काही दिवस वेळ देऊ शकली नाही. त्याचे झाले असे की टविटरवर बरेच दिवस प्रियाने काही टविट केले नव्हते. २६ आॅगस्ट रोजी तिचे शेवटचे टविट पाहायला मिळाले. आता प्रिया सोशल साईट्सवर पुन्हा अॅक्टीव्ह झाली आहे. ती म्हणतेय, बरेट दिवस मी काही टविट केले नाही त्याबद्दल सॉरी. पण आता मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खुप साºया नवीन अपडेट्स घेऊन आले आहे. खरय म्हणा, आजच्या युगात जर कलाकारांना चाहत्यांपर्यंत पोहचायचे असेल तर सोशल साईट्ससारखा चांगला पर्याय नाही. आणि कलाकारांना देखील ही गोष्ट समजली आहे. त्यामुळेच की काय प्रिया तिच्या चाहत्यांची माफी मागत आहे. पण प्रिया चाहत्यांना माफी मागण्यापेक्षा त्यांना आगामी चित्रपटांविषयी माहिती दे म्हणजे नक्कीच तुझे चाहते खुष होतील.