प्रार्थना झाली एक्सायटेड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 03:21 IST2016-02-19T10:18:53+5:302016-02-19T03:21:25+5:30
आपल्या आगामी चित्रपटाची रिलिझिंग डेट जसजशी जवळ येते तसेच त्या चित्रपटातील स्टारकास्टची धडधड आपोआपच वाढते. असेच ...

प्रार्थना झाली एक्सायटेड...
प्रार्थना एवढी नर्व्हस झाली आहे कि ती तिच्या चाहत्यांना म्हणत आहे, गाईज विश मी लक. इतकेच नाही तर ती पुढे म्हणते, माझ्या पोटात फुलपाखरे उडत असल्यासारखे मला वाटतय. आता बरोबरच आहे म्हणा, चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचा काय मोबदला मिळतोय ते तिला लवकरच समजणार आहे. तिचा चित्रपट पाहुन तिचे फॅन्स तिला बेस्ट लक करताय का ते पाहुयात.
Couple of mins before my movie #premiere are like this!! Butterflies in stomach! Guys wish me luck.