प्राजक्ता पुन्हा चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:57 IST2016-08-24T09:27:12+5:302016-08-24T14:57:12+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्लेजंट सरप्राईज या नाटकामध्ये सध्या व्यस्त आहे. जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेनंतर ती पडदयावर दिसली ...

Prajakta again in the film | प्राजक्ता पुन्हा चित्रपटात

प्राजक्ता पुन्हा चित्रपटात

िनेत्री प्राजक्ता माळी ही प्लेजंट सरप्राईज या नाटकामध्ये सध्या व्यस्त आहे. जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेनंतर ती पडदयावर दिसली नाही. पण प्राजक्ताला आॅनस्क्रीन पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहे. तिच्या चाहत्यांसाठी खूषखबर असून ती लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याचे कळते. 

Web Title: Prajakta again in the film