पूजा सावंतचा स्टनिंग लूक,सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 16:47 IST2017-11-20T11:17:33+5:302017-11-20T16:47:33+5:30
अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये तिचे स्मोकी आय मेकअप पाहायला मिळत ...
.jpg)
पूजा सावंतचा स्टनिंग लूक,सोशल मीडियावर व्हायरल
cnxoldfiles/a>' सिनेमावेळी सिनेमापेक्षा पूजाच्या त्या लूकचीच जास्त चर्चा झाली होती.त्यामुळे आता पूजा सावंत कोणत्या कार्यक्रमात येते तेव्हा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांनाच घायाळ करतो. मात्र तिचे हे सगळे हॉट अदा असलेले फोटो पाहून पूजा सावंतला काहीतरी हटके आणि वेगळे करण्याच्या विचारात असल्याचे जाणवते. तुर्तास पूजा सावंतचे निरनिराळे अंदाज सोशल मीडियावर हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.