Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Video: निवेदिता सराफ यांच्याकडून भावाला जंगी पार्टी; पाणीपुरी, बिर्याणीचा केला झक्कास बेत - Marathi News | nivedita-saraf-made-chat-food-like-pani-puri-ragada-patice-and-many-more-for-bhaubij | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: निवेदिता सराफ यांच्याकडून भावाला जंगी पार्टी; पाणीपुरी, बिर्याणीचा केला झक्कास बेत

Nivedita saraf: निवेदिता सराफ यांचं 'निवेदिता सराफ रेसिपी' या नावाने एक युट्यूब चॅनेल देखील आहे. ...

चैतू आणि चिमीच्या 'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ - Marathi News | marathi actors impress by watching Nagraj manjule directed naal 2 cinema | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :चैतू आणि चिमीच्या 'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ...

"नवीन घरात कधी बोलवतेयस?", सोनालीच्या प्रश्नावर सईचं उत्तर; म्हणाली, "तुमचं लंडन, दुबई..." - Marathi News | Actress Sonalee kulkarni asked sai tamhankar when you call me at your new home | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"नवीन घरात कधी बोलवतेयस?", सोनालीच्या प्रश्नावर सईचं उत्तर; म्हणाली, "तुमचं लंडन, दुबई..."

सईच्या इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री जवळच्या मैत्रिणी आहेत. यापैकीच एका अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ...

मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं नवं कोर नाटक येणार लवकरच रंगभूमीवर - Marathi News | Madhura Velankar-Satum, Tushar Dalvi's new marathi play aapan yanna pahilat ka | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं नवं कोर नाटक येणार लवकरच रंगभूमीवर

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत ...

"नोकरी मागणारा नाही, देणारा मराठी माणूस...", तेजस्विनीने शेअर केला नितीन गडकरींचा 'तो' व्हिडिओ - Marathi News | tejaswini pandit shared bjp minister nitin gadkari video of marathi people thinking | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"नोकरी मागणारा नाही, देणारा मराठी माणूस...", तेजस्विनीने शेअर केला नितीन गडकरींचा 'तो' व्हिडिओ

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मराठी कलाश्विवातील दिग्दर्शकची लेक आहे अभिनेत्री पर्ण पेठे, दोघांनीही केलंय एकत्र नाटकात काम - Marathi News | Actress Parn Pethe is the daughter of the director in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी कलाश्विवातील दिग्दर्शकची लेक आहे अभिनेत्री पर्ण पेठे, दोघांनीही केलंय एकत्र नाटकात काम

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पर्णने कलाविश्वात पदार्पण केलं. ...

कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला! 'खुर्ची' चित्रपटात राकेश बापट दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | actor rakesh bapat to play important role in khurchi marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला! 'खुर्ची' चित्रपटात राकेश बापट दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'खुर्ची' चित्रपटात अभिनेता राकेश बापटची एन्ट्री झाली आहे. सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईत अभिनेता राकेश बापटची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. ...

"...प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor prasad oak share special post about dharmaveer anand dighe on bhaubij | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"...प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

Prasad oak: भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसादने ही पोस्ट शेअर केली आहे. ...

'मर्सिडीज घ्यायची ना'; युजरच्या खोचक कमेंटवर मितालीचं उत्तर, म्हणाली... - Marathi News | marathi actresss-mitali-mayekar-answers-to-netizens-on-buying-her-new-car | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मर्सिडीज घ्यायची ना'; युजरच्या खोचक कमेंटवर मितालीचं उत्तर, म्हणाली...

Mitali mayekar: मितालीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन कार खरेदी केली आहे. ...